सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
विज्ञान-
साक्षी उगले (९५.३३ प्रथम), भाग्यश्री रासकर (९४.५० द्वितीय), गायत्री जगदाळे (९०.६७ तृतीय).
वाणिज्य-
सायली ठोंबरे (९३.३३ प्रथम), आदिती कोंडे- देशमुख (९०.८३ द्वितीय), श्वेता गुरव (९०.५० तृतीय)
कला-
प्रियांका पडळकर (८४.५० प्रथम), ऐश्वर्या दुधाळ (८३.५० द्वितीय),शुभम देशमुख (८३.३३ तृतीय).
व्यवसाय अभ्यासक्रम-
प्रसाद रासकर(७४.७५प्रथम), सम्यक मोरे (७३.०८द्वितीय), हेमंत भापकर (७१.७५तृतीय). यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.सतिश भैय्या काकडे-देशमुख,सचिव जयवंतराव घोरपडे सर,सहसचिव सतिश लकडे सर,प्राचार्य जवाहर चौधरी,उपप्राचार्य रवींद्र जगताप सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.