बारामती l राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती जमाती बारामती तालुका उपाध्यक्षपदी निंबुतचे शिवाजी शिंदे यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील निंबुत- लक्ष्मीनगर येथील शिवाजी पंडित शिंदे यांची बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
      याबाबत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी याबाबत निवडीचे पत्र दिले. यावेळी सोमेश्वर चे संचालक महेश काकडे, उदय काकडे, भरत पवार, रविराज पवार, अजित मोरे, अमोल जाधव, नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top