सोमेश्वर रिपोर्टर टीम--
करंजेपुल ता बारामती येथील भिवा येदू मोटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ६५ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लालासाहेब भिवा मोटे यांचे ते वडील होत तर पोपट लकडे, माणिक लकडे, रामदास लकडे, लक्ष्मण लकडे यांचे ते मेव्हणे होते.