सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदार रोहित पवार यांना कानपिचक्या : धुमाळवाडी येथील कार्यक्रमात दिला मास्क वापरण्याचा सल्ला

 सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पणदरे : प्रतिनिधी 
‘काल कर्जत-जामखेडला गेलो होतो. मात्र तिकडे कोणिही मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले. मी रोहितला म्हंटलं, अरे शहाण्या तु आमदार आहेस. तु मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचे कान धरले.
               धुमाळवाडी (ता. बारामती) येथील एका पंतसंस्थेच्या उदघाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, कोरोना गेलेला नाही काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तिसरी लाट आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. लसीकरण करून घ्या. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. लसीकरण वाढवण्याकरीता  उपक्रम राबवा. लसीकरण झाल्यावर जरी कोरोना झाला तरी माणूस वाचतो.
------------------------------
कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाराला ५०  हजारांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. परिणामी नियमीत कर्जफेड करणाºया शेतकºयांना ५० हजारांचे बक्षिस देता आले नाही. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल.  कोरोनाच्या संकट काळातही केंद्राकडून जीएसटीची रक्कम मिळत नाही.
----------------------------------

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदार रोहित पवार यांना कानपिचक्या : धुमाळवाडी येथील कार्यक्रमात दिला मास्क वापरण्याचा सल्ला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदार रोहित पवार यांना कानपिचक्या : धुमाळवाडी येथील कार्यक्रमात दिला मास्क वापरण्याचा सल्ला
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhc5VTNNCfpJawiWd-HIal0cKV-FiIpegWzbALUqk27Vq1EFk9hU6JA2rT4j1amQfDH5-O4QfJii4RudVxnFg9PSzut5qYUM5bTfNhMLOqtdUv7vP77DbweMOvj2dK6VVoz4rOUAIMS8MH2/s1600/1636897423011425-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhc5VTNNCfpJawiWd-HIal0cKV-FiIpegWzbALUqk27Vq1EFk9hU6JA2rT4j1amQfDH5-O4QfJii4RudVxnFg9PSzut5qYUM5bTfNhMLOqtdUv7vP77DbweMOvj2dK6VVoz4rOUAIMS8MH2/s72-c/1636897423011425-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_20.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_20.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy