तिरुमला तिरुपती येथे मुसळधार पावसाची हजेरी

Pune Reporter
तिरुमला तिरुपती येथे मुसळधार पावसाची हजेरी  .

तिरुमला  
प्रसिद्ध तिरुमला तिरुपती येथे मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले आहे नदी व डॅम परिसरात सुरक्षेच्या कारणावरून जाण्याचे टाळावे , तसेच चारचाकी वाहने सावकाश चालवावीत त्याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून वेळोवेळी  दिल्या जाणार्या सूचनांचे पालन करावे .
आपत्कालीन परिस्थितीत  मदतीची गरज असल्यास आपल्या राज्यातील  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक सचिव  TDD, LAC सदस्य  रिषी पांडे यांनी  जारी केलेल्या ९१७२५९९९९९ या फोन नंबरवर संपर्क साधु शकता .त्याचबरोबर मंदिर प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत तिकिटांवर आपणास मंदिर दर्शनासाठी सोडले जाणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी .
To Top