सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या जत्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज आणि लातूर - मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविणार आहे.  तपशील खालीलप्रमाणे-
१.  लातूर - पंढरपूर विशेष (८ फेऱ्या)  
ट्रेन क्र. 01281 अनारक्षित विशेष  ट्रेन दि. १२.११.२०२१, १५.११.२०२१, १६.११.२०२१ आणि १७.११.२०२१ रोजी लातूर येथून ०७.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.  

गाडी क्रमांक 01282 अनारक्षित विशेष दि. १२.११.२०२१, १५.११.२०२१, १६.११.२०२१ आणि १७.११.२०२१ रोजी १४.०० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी १७.३० वाजता लातूर येथे पोहोचेल.

 थांबे: हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.

 संरचना: ६ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

 २.  पंढरपूर - मिरज विशेष (६ फेऱ्या)  
ट्रेन क्रमांक 01283 अनारक्षित विशेष पंढरपूर आसन दि. १३.११.२०२१, १५.११.२०२१ आणि १६.११.२०२१  रोजी १०.१० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि  मिरज येथे त्याच दिवशी १३.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01284 अनारक्षित विशेष दि. १३.११.२०२१, १५.११.२०२१ आणि १६.११.२०२१  रोजी १३.३५ वाजता मिरज येथून सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.

 थांबे: सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग.

 संरचना: ६ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

 ३.  लातूर - मिरज विशेष दैनिक (१२ फेऱ्या)
ट्रेन क्र. 01285 अनारक्षित विशेष  दि. १२.११.२०२१ ते १७.११.२०२१ पर्यंत दररोज ०९.३५ वाजता लातूर येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १७.०० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01286 अनारक्षित विशेष दि. १२.११.२०२१  ते १७.११.२०११ पर्यंत दररोज २०.३०  वाजता मिरज येथून सुटेल आणि लातूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.

 थांबे: हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग.

 संरचना: १४ द्वितीय आसन श्रेणी.

 प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपी चे पालन करावे.
 ---------
 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7070,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
https://lh3.googleusercontent.com/-apmZ_o1vfEg/YY3kev-F4PI/AAAAAAAAMHE/jbsR4bWDX3Uf8vc_vvFGLW6396QMnD0vgCLcBGAsYHQ/s1600/1636689014839860-0.png
https://lh3.googleusercontent.com/-apmZ_o1vfEg/YY3kev-F4PI/AAAAAAAAMHE/jbsR4bWDX3Uf8vc_vvFGLW6396QMnD0vgCLcBGAsYHQ/s72-c/1636689014839860-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_73.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_73.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy