सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

कर्जत ! राशीन देवीच्या पालखी मिरवणुकीत मंगळसूत्र चोरी करणारा एक जण अटक .. ८दिवसांची पोलीस कोठडी



सोमेश्वर रिपोर्टर टीम - - - 

कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवीची भव्य अशी पालखी मिरवणूक सोहळा चालू असताना दि.१६ ऑक्टोबर २१ रोजी १०:३० वाजेच्या सुमारास जगदंबा देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सतीश भांडवलकर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरासमोर दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेत अनोळखी चोरट्याने सतीश भांडवलकर यांच्या आईचे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसकावून एम.एच ०३ बी.सी ०४७२ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून पोबारा केला.व बंदोबस्तासाठी असलेल्या अंमलदार यांनी त्याचा मोठ्या शिताफीने पाठलाग करून गाडी थांबवली असता गाडी चालक गाडी सोडून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता.

त्यानंतर कर्जत पोलिस स्टेशनला सतीश भांडवलकर यांनी गाडी चालकाविरुद्ध मनी मंगळसूत्र चोरल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते हे करत असताना गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा बीड गांधीनगर येथील असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असून बाळू इंद्रजीत बरसाले, २९ वर्षे, असे त्याचे नाव असून,रा. पांगरबावडी तेलगाव रोड बीड यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक केली आहे. त्याची मा न्यायालयाने 8 दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली असून त्याचे इतर दोन साथीदार अटक करणे आहे .

सदर आरोपीकडून आणखी इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार तुळशीदास सातपुते करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सतीश गावित, सुरेश माने, पोलीस अंमलदार, तुळशीराम सातपुते, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, भाऊ काळे, राणी व्यवहारे यांनी केली आहे

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कर्जत ! राशीन देवीच्या पालखी मिरवणुकीत मंगळसूत्र चोरी करणारा एक जण अटक .. ८दिवसांची पोलीस कोठडी
कर्जत ! राशीन देवीच्या पालखी मिरवणुकीत मंगळसूत्र चोरी करणारा एक जण अटक .. ८दिवसांची पोलीस कोठडी
https://lh3.googleusercontent.com/-PtxNuF4ddzQ/YZUHXi5jIMI/AAAAAAAADaE/1t6QOX9kgMIaKjL-kUHbc6za4UHbY3CuwCLcBGAsYHQ/s1600/1637156694086362-0.png
https://lh3.googleusercontent.com/-PtxNuF4ddzQ/YZUHXi5jIMI/AAAAAAAADaE/1t6QOX9kgMIaKjL-kUHbc6za4UHbY3CuwCLcBGAsYHQ/s72-c/1637156694086362-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_854.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_854.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy