सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Big breaking ! बारामती ..पणदरे येथे चिंकारा जातीच्या हरणासह पाच सशांची शिकार : धर्मराव आत्राम चिंकारा शिकार प्रकरणाची आठवण

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोऱ्हाळे बु : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात एका चिंकारा जातीच्या हरणासह पाच सशांची शिकार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील तिघांसह पाच जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
याप्रकरणी वैभव सुभाष घाडगे (वय २६) संग्राम सुनील माने (वय २७ दोघेही सातारा रोड, ता. कोरेगाव जि. सातारा) तर सुनिल मारुती शिंदे (वय ४०), दादा रामभाऊ पवार (वय ३७ रा. आबाजीनगर, पणदरे) अशी वनविभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या शिकार प्रकरणातील पाचवा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बारामती वनपरिक्षेत्रातील कर्मचारी सुभाष पानसांडे, नंदूकुमार गायकवाड, जयराम जगताप, सचिन काळे, प्रकाश लोंढे बारामती तालुक्यातील पणदरे परिक्षेत्रातील गट नंबर 435 मध्ये रात्रीची गस्त घालत असताना वनविभागात बॅट-यांच्या हालचाली जाणवल्या.
कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांच्या सूचनेनुसार घटनास्थळी छापेमारी केली. त्यावेळी संबंधित पाच आरोपी एक चिंकारा जातीचे हरीण आणि पाच सशांची शिकार करताना रंगेहात आढळून आले. वनविभागाच्या अधिकारी चाहूल लागताच यातील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, इतर चौघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. पुण्याचे उपवनसंरक्षक मयुर बोठे यांनी घटनास्थळाला भेट दिली. चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Big breaking ! बारामती ..पणदरे येथे चिंकारा जातीच्या हरणासह पाच सशांची शिकार : धर्मराव आत्राम चिंकारा शिकार प्रकरणाची आठवण
Big breaking ! बारामती ..पणदरे येथे चिंकारा जातीच्या हरणासह पाच सशांची शिकार : धर्मराव आत्राम चिंकारा शिकार प्रकरणाची आठवण
https://lh3.googleusercontent.com/-NqKKW9hOfas/Yad4-IoDCqI/AAAAAAAAMTI/tnDmPxNoYuoGgd17eqYzJC1vQUTjZMo8ACLcBGAsYHQ/s1600/1638365414627165-0.png
https://lh3.googleusercontent.com/-NqKKW9hOfas/Yad4-IoDCqI/AAAAAAAAMTI/tnDmPxNoYuoGgd17eqYzJC1vQUTjZMo8ACLcBGAsYHQ/s72-c/1638365414627165-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/12/big-breaking.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/12/big-breaking.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy