बारामती ! करंजे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच हनुमंतराव शेंडकर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
करंजे ता बारामती ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच व प्रगतशील बागायतदार हनुमंतराव बाबुराव शेंङकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.  
         त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहीत मुले, एक विवाहीत मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. करंजेपूल गावचे तंटामुक्ती अध्यक्ष .महेश शेंङकर यांचे ते वङील होत.
To Top