सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळशिकारे वाडी ता बारामती येथून वरूण विशाल किगंरे वय ७ वर्ष हा मुलगा बेपत्ता झाला आहे.
आज दि २१ रोजी सकाळी साडेदहा वाजता घरातून निघून गेला आहे कोणाला मिळून आल्यास वडगाव निंबाळकर पोलिसांशी संपर्क साधावा.
All Right Reseved ©. 2022 कोकण न्यूज | Designed by Mb Creation & Adword ✆ 9029508907