बारामती ! बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव तर उपाध्यक्षपदी रोहित घनवट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती: 
नुकतीच बारामती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये चेअरमन पदासाठी इच्छुकांनी मागणी केली होती. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी चेअरमनपदी सचिन सातव तर व्हा.चेअरमनपदी रोहित घनवट यांना संधी दिली.
        काल बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांनी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचेकडे दिली होती होती त्यानुसार संभाजी होळकर यांनी अजित पवार यांच्या सूचनेनुसार निवडीचा कार्यक्रम पार पडला. 
 
To Top