सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

फलटण ! पााडेगाव येथे ऊसाची ट्राॅली पलटी होवून झालेल्या अपघातात दुचाकीचा चक्काचूर

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
पाडेगाव येथील नंदूमहाराज कोकरे यांच्या ऊसतोड टोळीतील ट्रॅक्टर क्रमांक एमएच १२ डिए ३३७० ला जोडलेल्या एमएच ४२ झेड १७७३ या ट्राॅली मधून ड्रायव्हर ओंकार दत्तात्रय अडसुळ हा पाडेगाव शिवेचा मळा येथील शेतकरी नंदकुमार मोहिते यांचा तोडलेला ऊस घेऊन जात असताना रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाडेगाव गावठाण जवळीक प्रशांत पिंगळे आणि राजेंद्र खरात यांच्या शेड जवळ आला असता अचानक ट्राॅलीचे चाक तुटून झालेल्या अपघातात शेडजवळ उभी असलेली राजेंद्र खरात यांच्या स्प्लेंडर गाडीवर ट्राॅलीत भरलेला सुमारे दहा टन ऊस कोसळून झालेल्या अपघातात स्प्लेंडर गाडीचा चक्काचूर झाला तर शेडच्या गेटचेही नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रॅक्टर ट्राॅलीचेही मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघात हा ट्राॅलीत क्षमतेपेक्षा अधिक वजन भरल्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून आर्थिक हानी मात्र प्रचंड प्रमाणात झाली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : फलटण ! पााडेगाव येथे ऊसाची ट्राॅली पलटी होवून झालेल्या अपघातात दुचाकीचा चक्काचूर
फलटण ! पााडेगाव येथे ऊसाची ट्राॅली पलटी होवून झालेल्या अपघातात दुचाकीचा चक्काचूर
https://lh3.googleusercontent.com/-sdiFrVdRolA/YcgJxvqnmrI/AAAAAAAAMgs/anlr21qlXo05MU3Dh3M2TXoZKfitM5c0gCNcBGAsYHQ/s1600/1640499645772447-0.png
https://lh3.googleusercontent.com/-sdiFrVdRolA/YcgJxvqnmrI/AAAAAAAAMgs/anlr21qlXo05MU3Dh3M2TXoZKfitM5c0gCNcBGAsYHQ/s72-c/1640499645772447-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_475.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_475.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy