पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हातमाग साड्या विकत घेण्यासाठी ही रक्कम थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून प्रति साडी रु. 400/- प्रमाणे दोन साड्यांकरीता रु.800/- प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT) करण्यात येणार आहे. या संबंधिचा महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी रक्कम बॅंक खात्यात थेट हस्तांतरित
December 24, 2021
मुंबई दि.२४
Tags
Share to other apps