डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनानिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

Pune Reporter


बारामती दि. २७:

डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंती दिनानिमित्त प्रशासनातर्फे त्यांना आज अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार  विजय पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार पी.डी.शिंदे आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते 

To Top