सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! शहरातील मुख्य बाजार पेठेत दुकान फोडणाऱ्या २ महिलांना अटक


सोमेश्वर रिपोर्टर टीम  ---
 बारामती दि १
सरत्या   वर्षाला  निरोप देत असताना. सिनेमा रोडवरील गांधी ऑटोमोबाइल दुकान फोडून दुकानातील रोख दहा हजार रुपये व पितळी गन मेटल बुशिंग पंचवीस हजार रुपये  तसेच लोखंडी बेरिंग दहा नग किंमत 5000 असा 40000 हजार रुपयाचा ऐवज पहाटेच्या वेळी कुणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेले बाबत समीर शांतीकुमार गांधी राहणार विजयनगर कॉलनी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती तसेच  बुरणी  मशनरी व महाराष्ट्र मशनरी दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता. 

या रात्रीच्या घरफोडी मुळे बारामती शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता. शहरातील व्यापारी असोसिएशनने सुद्धा प्रभारी अधिकारी यांना गुन्हा उघड झाला पाहिजे याबाबत तगादा लावला होता . सदरचा गुन्हा उघड झाला पाहिजे असे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात आदेश दिले. गुन्हा उघड करण्याचा प्रयत्न म्हणून बारामती शहर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली व त्यामध्ये दोन महिला चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. चित्रीकरणा ची परत-परत पाहणी करून सदरच्या महिलांची ओळख पोलिसांनी पटवली सदरच्या चोरी करणाऱ्या महिला आरती शंकर पाथरकर वय 26 वर्षे राहणार अमराई व आरती उर्फ ताई शंकर पाथरकर वय 20 वर्ष असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्या दोघींना पोलिस ठाण्यात आणून अटक केली व त्यांच्याकडून वर प्रमाणे चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. 
सदर चा तपास बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील सागर घोडके
पो हवा रामचंद्र शिंदे,पो ना दशरथ कोळेकर,पो कॉ दशरथ इंगोले ,पो कॉ गौरव ठोंबरे,पो कॉ सचिन कोकणे
म पो कॉ  गवळी यांनी केलेला आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! शहरातील मुख्य बाजार पेठेत दुकान फोडणाऱ्या २ महिलांना अटक
बारामती ! शहरातील मुख्य बाजार पेठेत दुकान फोडणाऱ्या २ महिलांना अटक
https://lh3.googleusercontent.com/-_sCTGVQu1D0/YdBJ4oUgNxI/AAAAAAAAD7g/q5dHcyVYbWo0YhziDXKmF_7MKxyI37GfgCNcBGAsYHQ/s1600/1641040349622868-0.png
https://lh3.googleusercontent.com/-_sCTGVQu1D0/YdBJ4oUgNxI/AAAAAAAAD7g/q5dHcyVYbWo0YhziDXKmF_7MKxyI37GfgCNcBGAsYHQ/s72-c/1641040349622868-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_1.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_1.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy