सोमेश्वर रिपोर्टर टीम
बारामती दि १२
काल दिवसभरामध्ये बारामती तालुक्यामध्ये ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आली असून .शहर ४० ग्रामीण २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत वाढली असून रुग्णसंख्या अर्धशतक पार केली आहे .
देशात व राज्यात वाढत्या रुग्णसंख्येचा अनुषंगाने प्रशासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे .
कालचे शासकीय (11/01/22) एकूण rt-pcr नमुने 206. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-24. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---42 त्यापैकी पॉझिटिव्ह --14-. कालचे एकूण एंटीजन -476. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.25. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 24+14+25=63. शहर-40 ग्रामीण 23. एकूण रूग्णसंख्या-30842 एकूण बरे झालेले रुग्ण-29844. एकूण आज डिस्चार्ज--11 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
COMMENTS