सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! सोमेश्वरच्या आजी माजी सैनिक संघटनेचे कार्य राज्यात आदर्शवत -पुरुषोत्तम जगताप : सोमेश्वरनगर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
    बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर येथील सैनिक संघाचे कार्य राज्यात आदर्शवत ठरावे असे आहे असे मत सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी व्यक्त केले . प्रजासत्ताक दिनानिमित्त वीर नारीचा सन्मान,विविध गुणवंतांचा सत्कार असे कार्यक्रम करीत ध्वजारोहण समारंभ पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते .
     सोमेश्वर कारखाना संचालक व माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे ,वडगाव निंबाळकर चे स पो नि सोमनाथ लांडे ,करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड,ईंडीया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन चे महाराष्ट्र ऱाज्य को ऑर्डीनेटर किरण आळंदीकर ,सोमेश्वर कारखाना संचालक प्रवीण कांबळे,अभिजीत काकडे ,ऋषी गायकवाड ,संग्राम सोरटे वीर नारी लिलाबाई शिंदे , ई. मान्यवर यावेळी हजर होते .
      पत्रकारिता करीत सामाजीक बांधीलकीने कोव्हीड काळात व त्यानंतर विविध संघटनाद्वारे सामाजीक कार्य करणारे सकाळ चे  पत्रकार संतोष शेंडकर ,लोकमत महेश जगताप ,पुढारी चे युवराज खोमणे ,महाराष्ट्र न्युज चे महमद शेख ,दैनिक प्रभात व सोमेश्वर रिपोर्टर चे तुषार धुमाळ, दत्ता माळशिकारे  या मान्यवरांना सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी द्वारे मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला . 
      प्रास्ताविकामधे गणेश आळंदीकर यानी सैनिक संघटनेद्वारे सुमारे शेकडो वाद  पोलीस स्टेशन अथवा कोर्टात न जाता मिटवुन कोव्हीड काळात तसेच अरिवृष्ठीत व दोन वर्षापूर्वी पुरग्रस्त सैनिक टाकळी ई ठिकाणी केलेल्या कार्याबाबत माहीती दिली . 
     पुरुषोत्तम जगताप यानी सैनिक संघटनेच्या सर्व कार्याला आपण साक्षीदार असुन ते आयुष्यभर देशसेवा करुन निवृत्तीनंतर ही सामाजीक भान ठेवत आहेत असे सांगीतले.
      स पो निरीक्षक सोमनाथ लांडे यानी सैनिक संघटनेद्वारे अनेक वाद परस्पर मिटत असल्याने आम्हाला मोठी मदत होत असुन अशी सैनिक संघटना सर्वत्र असावी असे मत व्यक्त केले .
       ऱाजवर्धन शिंदे ,किरण आळंदीकर यानीही सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी द्वारे मॅरेथॉन ने केलेली सुरुवातीने मोठे स्वरुप प्राप्त झाले असल्याचे सांगीतले .पोलीस नाईक विजय शेंडकर,सुहास गायकवाड ,ध्वजगीत गाणारी चिमुकली सई सुधीर भापकर ,प्रजासत्ताक वर भाषण करणारा कार्तिक गायकवाड ,स्पोर्ट्स ॲकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे ,जयराम लकडे ईं चा  सत्कार यावेळी करणेत आला 
     स्वागत सैनिक संघटनेचे पदाधिकारी जगन्नाथ लकडे ,बाळासाहेब शेंडकर  भगवान माळशिकारे ,नितीन शेंडकर ,राजाभाऊ थोपटे,राजाराम शेंडकर,बाळासाहेब गायकवाड ,गणेश शेंडकर ,मोहन शेंडकर ,कारगील युद्धातील जवान  दत्तात्रय रासकर ,मदने ,दत्तात्रय चोरगे,ओंकार कुंभार ,मोहन गायकवाड,कारंडे,अंतु चौधरी ,किरण सोरटे ,अशोक रासकर ,मारुती पांडोळे,विजय शेंडकर ,युवराज चव्हाण ,महेंद्र चव्हाण ई. सैनिकानी केले .
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. गणेश आळंदीकर यानी केले तर आभार बारामती तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यानी मानले .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! सोमेश्वरच्या आजी माजी सैनिक संघटनेचे कार्य राज्यात आदर्शवत -पुरुषोत्तम जगताप : सोमेश्वरनगर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बारामती ! सोमेश्वरच्या आजी माजी सैनिक संघटनेचे कार्य राज्यात आदर्शवत -पुरुषोत्तम जगताप : सोमेश्वरनगर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
https://lh3.googleusercontent.com/-v6cWAvXC8LE/YfKbblDCu-I/AAAAAAAAM-M/AIYn2Nk209Y17zlKk2l79MwDTSOtOH4MgCNcBGAsYHQ/s1600/1643289376216711-0.png
https://lh3.googleusercontent.com/-v6cWAvXC8LE/YfKbblDCu-I/AAAAAAAAM-M/AIYn2Nk209Y17zlKk2l79MwDTSOtOH4MgCNcBGAsYHQ/s72-c/1643289376216711-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_403.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_403.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy