सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
खंडाळा : प्रतिनिधी
आज प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधुन कुराश असोसिएशन महाराष्ट्र संलग्न पोलीस मित्र समिती आयोजित पद्ग्रहन सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस मित्र समितीचे कार्य महाराष्ट्र भर पोहचविण्यासाठी अनेक पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. सदर पद्ग्रहन सोहळा हा कुराश असोसिएशनचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय रणजित जगताप, कुराश समिती विभागाचे चेअरमन गोरख कामठे, पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष-किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी पोलीस मित्र समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी-नारायण सातपुते, खजिनदार पदी-सागर गावडे, प्रसिद्धीप्रमुख संघटक-आकाश कदम,धर्मेंद्र वरपे,महिला प्रदेशाध्यक्ष पदी-सोनाली रेळे,संपर्कप्रमुख-:प्रसाद जगताप,हेडजनसंपर्क-बबन गावडे,कार्याध्यक्ष-निताताई तारू,विद्यार्थी संघटक-प्रथमेश कामठे,युवकप्रदेश उपाध्यक्ष-ओंकार बाणकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष-गणेश ताजने,उपाध्यक्ष-रॉयल भोसले,सचिव-आसिफ मुजावर,जनसंपर्कअधिकारी-तेजस खरात,कार्याध्यक्ष-अमोल रेळे,कोकणविभाग अध्यक्ष-दीपक जानकर,पुणे महिला जिल्हाध्यक्ष-सौ.लक्षमी घुले,पालघर जिल्हाध्यक्ष-निखिल चव्हाण,रायगड जिल्हा-संपर्कअधिकारी- प्रितेश म्हात्रे, हडपसर शाखाध्यक्ष-रोहित सूर्यवंशी, मावळ तालुकाध्यक्ष-स्वप्नील लांडे,पिंपरी चिंचवड शहर संघटक-गौरव जोशी,अनुराग बंडगर, इत्यादी व इतर सदस्य यांची निवड करण्यात आली.
COMMENTS