विभागीय माहिती कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Pune Reporter


            पुणेदि.६:-  

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. उपसंचालक (माहिती) डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवेमाहिती सहायक गणेश फुंदेगीतांजली अवचट तसेच विलास कसबेवैशाली रांगणेकरसचिन बहूलेकरसंजय गायकवाडसुहास सत्वधरस्वाती साळुंकेसुजित भिसेसंतोष मोरेमोहन मोटेसुनील झुंजारसंजय घोडकेसुमेध मनोरपांडूरंग राक्षेदिलीप कोकाटेरावजी बांबळेवर्षा कोडलिंगेमीरा गुथालिया आदी अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

To Top