वाई ! सेवानिवृत्त होमगार्ड अधिकारी गौराम जेजुरीकर याचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
स्वातंत्र्य सैनिक कै.शंकरराव जेजुरीकर यांचे जेष्ठ चिरजींव , वाई तालुका समादेशक अधिकारी ( होमगार्ड ) गौराम जेजुरीकर  यांचे शनिवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. 
        प्रसिद्ध वकील लिलाचंद जेजुरीकर व अभियंता विनायक जेजुरीकर यांचे ते वडील होत. त्याच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
        कृष्णातिरी सिध्दनाथवाडी स्मशानभूमीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

To Top