बारामतीच्या चिंतेत वाढ ! रुग्णसंख्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टीम  
बारामती  दि ११

काल दिवसभरामध्ये बारामती तालुक्यामध्ये ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आली असून .शहर ३० ग्रामीण १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत वाढली असून रुग्णसंख्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर आहे .
 देशात व राज्यात  वाढत्या रुग्णसंख्येचा अनुषंगाने प्रशासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले असून  नागरिकांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे .


कालचे शासकीय (10/01/22) एकूण rt-pcr नमुने 260.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---33 त्यापैकी पॉझिटिव्ह --12-.                   कालचे एकूण एंटीजन -538. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18.                     काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+12+18=45.   शहर-30 ग्रामीण 15.             एकूण रूग्णसंख्या-30779   एकूण बरे झालेले रुग्ण-29845.       एकूण आज डिस्चार्ज--15   मृत्यू-- 780.                            म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
To Top