सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
दि. २८ जानेवारी २०२२ रोजीचा खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा
सकाळी १०:०० – चांबळी (चांबळी - कोडीत नारायणपूर रस्ता)
सकाळी १०:३० - पालखीतळ (सासवड सानपा (पालखीतळ))
सकाळी १०:४५ - पश्चिम तारादत्त पार्क (आप्पासाहेब लांडगे सभागृहाचे भूमिपूजन व अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन)
सकाळी ११:०० - आचार्य अत्रे नाट्यगृह, सासवड (आचार्य अत्रे नाट्यगृहाचे नूतनीकरण)
सकाळी ११:१५ - तहसीलदार निवास (सासवड - सोनेरी रस्ता)
दुपारी १२:०० - वाघापूर चौफुला (वाघापूर चौफुला ते गुऱ्होळी गाव रस्ता)
दुपारी १२:१५ - पारगाव - पिसर्वे रोड येथील रेल्वे लाईन (मौजे पारगाव येथील रेल्वे क्रोसिंग ब्रिजची पाहणी)
दुपारी १२:४५ - सुपे (सुपे - गावठाण जवळचा रस्ता)
दुपारी १:३० - कोडीत गावाच्या पुढे ((१) कोडीत - गराडे रस्ता व २) कोडीत - गराडे रस्ता कोडीत)
दुपारी १:४५ – गराडे (नवीन मंजूर शिवभोजन थाळीचे उद्घाटन समारंभ)
COMMENTS