सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

वाई ! एमआयडीसीत डिबी पथकाने केला १ किलो गांजा जप्त : पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची माहिती

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई :  प्रतिनिधी
वाईच्या एमआयडीसीतील चांदणी चौकात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या टपर्यान मध्ये बेकायदेशीर विना परवाना अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती हे समजताच त्यांनी डिबी पथकाला सापळा लावुन दणका देण्याचे आदेश दिले होते पथकाने दिलेल्या दणक्यात तब्बल १ किलो गांजा सापडल्याने एमआयडीसीतील चांदणी चौकात खळबळ उडाली आहे .
येथे सुरु असलेले अवैद्य धंदे रोखण्या साठी वाईच्या डिबी पथकाची करडी नजर असणार आहे अशा बेकायदेशीर व्यवसायीकांना तडीपार करण्या साठी वाई पोलिस ठाणे योजना आखत असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली   
 एम.आय.डी.सी.वाई येथे पानटपरीमध्ये गांजा विक्री करणार्‍या रोहण शंकर सुर्यवंशी ( वय ३५, रा. बोपर्डी, ता. वाई ) याला पोलीसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून ९६० ग्रॅम विक्री करीता आणलेला गांजा हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.
       याबाबत पोलीस ठान्यातून मिळालेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चांदणीचौक एम.आय.डी.सी. वाई येथे असलेल्या निनावी पानटपरीमध्ये एक इसम बेकायदेशीररित्या गांजा या अमली पदार्थाची विक्री करीत आहे. त्यानंतर बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मिळालेल्या माहीती नुसार सापळा लावून चांदणीचौकातील निनावी पानटपरीवर छापा टाकला असता एक पुरुष पानटपरीमध्ये त्याचे कब्जात कि.रु.६०००/-चा सुमारे ९६० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगले स्थितीत मिळाली असून तो माल जप्त केलेला आहे.सदर बावत वाई पोलीस
स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदर आरोपी रोहण शंकर सुर्यवंशी याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याची १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास बाळासाहेब भरणे हे करीत आहे.
        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, अजित बो-हाडे, तानाजी बरडे,उप विभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे, स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के,महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ.किरण निंबाळकर,श्रावण राठोड,अमित गोळे,प्रसाद दुदुस्कर यांनी सहभाग घेतला होता.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : वाई ! एमआयडीसीत डिबी पथकाने केला १ किलो गांजा जप्त : पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची माहिती
वाई ! एमआयडीसीत डिबी पथकाने केला १ किलो गांजा जप्त : पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची माहिती
https://lh3.googleusercontent.com/--gLtTRGkexk/YfK6xdcPLnI/AAAAAAAAM-4/nPU1ylpY2pE1oDiVrdPlmr2eZvFaFcYOQCNcBGAsYHQ/s1600/1643297428836779-0.png
https://lh3.googleusercontent.com/--gLtTRGkexk/YfK6xdcPLnI/AAAAAAAAM-4/nPU1ylpY2pE1oDiVrdPlmr2eZvFaFcYOQCNcBGAsYHQ/s72-c/1643297428836779-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_722.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_722.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy