अविनाश बडवे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी ता. बारामती येथील अविनाश बडवे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले ते ७४ वर्षांचे होते. 
         त्यांनी सोमेश्वर कारखान्यात ३० वर्ष नोकरी केली आहे. कॅशियर म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. सोरटेवाडी चे माजी सरपंच विकास केंजळे यांचे मावस काका होते.
To Top