सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सोमेश्वर कारखाना.. ! अजित पवार फक्त मतांसाठी मदत मागतात, सन्मानाच्या वेळी मात्र टाळतात : विजय शिवतारे यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत भाजप आम्हाला बोलवत असतानाही आम्ही आघाडी धर्म पाळत अजित पवारांना सहकार्य केले. आता त्यांनी स्वतःहून शिवसैनिकास सोमेश्वर कारखान्यात स्वीकृत पद द्यायला हवे होते. अजित पवार फक्त गृहीत धरत असतील तर अडचण आल्यावर त्यांना कळेल. मते मागायची आणि सन्मान मात्र द्यायचा नाही याचा अजित पवारांनी विचार करायला हवा होता. याबाबत आमचे सर्वेसर्वा उद्धवजी ठाकरे यांना तक्रार करणार आहे, असा इशारा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला. 
             सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला संधी दिली नसल्याने माजी मंत्री विजय शिवतरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना शिवतरे म्हणाले की, महाविकास आघाडी बोलायचं आणि मतदान करताना फक्त आम्हाला विश्वासात घ्यायचं  पीएमआरडीएला मला मदत करायला सांगितली. त्यावेळेस कॉँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला होता आम्ही आमची १९ मतांची मदत केली त्यामुळेच राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला जर आम्ही मदत केली नसती तर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पडला असता .
         सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस भाजप आम्हाला बोलावत होती पण मात्र त्या वेळी  स्पष्टपणे जाहीर केलं ती की आम्ही भाजपबरोबर जाणार नाही  .
अजित पवार जर शिवसेनेला गृहीत धरत असतील आणि  शिवसेनेला संधी देत नसतील .तर असं चालणार नाही त्यांनी स्वत हून शिवसेनेला स्वीकृत संकलक पद द्यायला हवं होतं  ते म्हणतात शिवसेनेचं  सहकारामध्ये काय ? मंग मत फक्त आमची घ्यायची तो मान सन्मान आम्हाला द्यायचा नाही मग अडचणीची वेळ येईल तेव्हा कळले. 
         अजित पवारांनीही विचार करायला हवा होता याबाबतची निश्चित मी एक तक्रार उद्धवजी ठाकरे यांना देणार आहे. ते आम्हाला सांगतात महाविकास आघाडी मध्ये  नीट वागा आणि हे मात्र आमचा उपयोग करूननघेतात .वर चांगलं चालले असेल पण खाली परिस्थिती अवघड आहे .त्यांनी निश्चित सैनेच्या एका उमेदवाराला संधी द्यायला हवी होती. मतदान मागताना आम्हाला जिल्हाप्रमुखांनी फोन करायचा. ते असंच वागत असतील तर काय उपयोग नाही पुरंदरमध्ये आमची एक लाख मते आहेत ती तुम्हाला जर लोकसभेला नको असतील तर तसं सांगावे.जिल्हा प्रमुखांमार्फत आमची मदत मागायचे कारखान्याला मदत करा बँकेला मदत करा जिल्हा परिषदला मदत करा आता सगळीकडे मदत करायची यामुळे आमची   नाराज असून मी नाराजी व्यक्त करत याबाबत पक्षश्रेष्ठींकडे  तक्रार  करणार असल्याचे विजय शिवतरे यांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सोमेश्वर कारखाना.. ! अजित पवार फक्त मतांसाठी मदत मागतात, सन्मानाच्या वेळी मात्र टाळतात : विजय शिवतारे यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
सोमेश्वर कारखाना.. ! अजित पवार फक्त मतांसाठी मदत मागतात, सन्मानाच्या वेळी मात्र टाळतात : विजय शिवतारे यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
https://lh3.googleusercontent.com/-pQYaajKluI8/YfYZI9cX4rI/AAAAAAAANAI/ivDqUY5CfJQ3mVLbnRSKPWRbWPQxhi6vgCNcBGAsYHQ/s1600/1643518231144802-0.png
https://lh3.googleusercontent.com/-pQYaajKluI8/YfYZI9cX4rI/AAAAAAAANAI/ivDqUY5CfJQ3mVLbnRSKPWRbWPQxhi6vgCNcBGAsYHQ/s72-c/1643518231144802-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_912.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_912.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy