बिग ब्रेकिंग ! सोमेश्वर कारखान्यात गाडीच्या चाकाखाली एकाची आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात ट्रक च्या चाका खाली सूर मारत एकाने आत्महत्या केली आहे. 
      योगेश पोपट होळकर रा. आठफाटा होळ ता बारामती असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो ३२ वर्षांचा होता. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे करत आहेत. 
-------------
सविस्तर बातमी थोड्याच वेळात
To Top