सोमेश्वर रिपोर्टर टीम------
थोपटेवाडी ता बारामती येथील श्रीमती सुनंदाताई कृष्णराव गायकवाड यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांचे मागे ३ मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.
सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक शेखर खंडागळे यांचे त्या आत्या होत्या.