निर्मलादेवी राजेनिंबाळकर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील निर्मलादेवी पोपटराव राजे निंबाळकर यांचे निधन निधन झाले आहे. त्या ७४ वर्षांच्या होत्या. 
          त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे बारामती तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र राजेनिंबाळकर यांच्या त्या मातोश्री होत.
To Top