सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

'मोक्का'तील फरार 'नितीन तांबे'ला पुण्यातून अटक : बारामती शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी


बारामती दि ५
बारामती शहर पोलीस स्टेशन बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १२० / २०२१ भा.द. वी.क ३९५,३८६ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रय अधिनीयम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हयातील फारार आरोपी नामे नितीन बाळासाहेब तांबे वय २४ वर्षे रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे हा गेले दीड वर्षा पासुन फरार आरोपीच्या मागावर बारामती शहर गुन्हे शोघ पथक होते मात्र तो अदयाप पर्यत मिळनु येत नव्हता दि.०४/०२/२०२२ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बारामती शहर गुन्हे शोध पथकास आरोपी नितीन तांबे हा रामटेकडी पुणे येथे आला असल्याची बातमी मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी पथक रवाना होवुन रामटकडी पुणे येथे सापळा रचुन सदर आरोपीस कसोशिने ताब्यात घेवुन मोक्यातील फरार आरेपीस जेरबद केले अरोपी नितीन बाळासो तांबे याचे वर बारामती शहर पो.स्टे १) गु. र.नं ३४३/२०१७ भा.द.वी.क ३२४,३२३,३४ २)६८३/२०१७ भा.द.वी ४३५ ३) ७६२/२०१७ भा.द.वी ३८४,३८६, ३४ ४) ८१६/२०१७ भा.द.वी ३९५, ५) २८/२०१८ भा.द.वी ३९२,४११,३४६) ५९/२०१८ भा.द.वी ३९२,३२३, ४११ ७) १६६/२०२० ए.डी.पी.एस अॅक्ट २० ब, २७ ८) ३४० / २०२० भा.द.वी ३९२ ९) १२०/२०२१ भा.द.वी ३९२,३४ व बारामती तालुका पोलीस स्टेशन १) ६०६/२०१७ भा.द.वी ३९२,३४ २) ४७८/२०१९ भा.द.वी क ३९४,३४ अशा प्रकारचे एकुण ११ गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नितीन तांबे याचेवर यापुर्वी देखिल मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दुसरा मोक्का लागल्यापासु सदर आरोपी हा फारार होता पुणे ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर बारामती शहर गुन्हे शोध पथकास त्याचा ठाव ठिकाणा लागल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेवुन बेडया ठोकल्या.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक सो श्री अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग श्री. मिलीद मोहिते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक श्री सुनिल महाडीक यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर ढाकणे, पोहवा कांबळे, पो.ना. कोळेकर, खांडेकर पो.कॉ. चव्हाण, कोठे, इंगोले यांनी केली.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : 'मोक्का'तील फरार 'नितीन तांबे'ला पुण्यातून अटक : बारामती शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी
'मोक्का'तील फरार 'नितीन तांबे'ला पुण्यातून अटक : बारामती शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी
https://lh3.googleusercontent.com/-daYY6eKH54I/Yf479vhEj3I/AAAAAAAAEl0/lqp5K3t2edItYjVxpjcWpVnAaqMWyypbACNcBGAsYHQ/s1600/1644051443814518-0.png
https://lh3.googleusercontent.com/-daYY6eKH54I/Yf479vhEj3I/AAAAAAAAEl0/lqp5K3t2edItYjVxpjcWpVnAaqMWyypbACNcBGAsYHQ/s72-c/1644051443814518-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_5.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_5.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy