बारामती पश्चिम ! वाणेवाडी (चव्हाणवाडी) येथील श्री विठ्ठल सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 बारामती तालुक्यातील श्री विठ्ठल वि का सोसायटी चव्हाणवाडी (वाणेवाडी) निवडणूक बिनविरोध पार पडली. १० जागांसाठी १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी ने १९६० पासूनची बिनविरोध ची परंपरा कायम राखली आहे. 
      सोसायटी चे कामकाज अत्यंत पारदर्शक पणे सर्वाना बरोबर घेऊन केल जाते.
 विजयी बिनविरोध उमेदवार -- --
 अभय गजानन चव्हाण, मनोज दादासो चव्हाण, धनंजय रमेश चव्हाण, अभिजीत जयचंद चव्हाण, प्रशांत यशवंत मुळीक, बाळासाहेब आनंदराव चव्हाण, रामचंद्र गणपत माने, दत्तात्रय गेनबा चव्हाण, शोभा पोपट चव्हाण, सुरेखा अरुण चव्हाण यांचा समावेश आहे.
            निवडी नंतर सर्व ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले या वेळी दुष्यंत चव्हाण गोरख चव्हाण दत्तात्रय चव्हाण बाबुराव चव्हाण संजय चव्हाण पोपट चव्हाण अविनाश चव्हाण बाळासो चव्हाण हरी मुळीक बापूराव कदम गजानन चव्हाण उत्तम चव्हाण धनंजय चव्हाण सचिव कल्याण तावरे आदी उपस्थित होते.
To Top