वाई ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार : वाई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ठोकल्या बेड्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई दौलतराव पिसाळ 
वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर शेजारीच  राहणार्या १९ वर्षीय तरुणाने वेळो वेळी बलात्कार केल्याची घटना वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली  सपोनि रविंद्र तेलतुमडे आणी टिमने  उघडकीस आणल्याने खळबळ ऊडाली आहे.
  यातील पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी डोंगर भागात सापळा रचून ताब्यात घेऊन  त्याच्यावर पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक  केली आहे .
वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे आणी पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि रविंद्र तेलतुमडे दप्तरी संजय जाधव किरण निंबाळकर प्रसाद दुस्कर चालक धुमाळ या पथकाने केलेल्या धाडशी कारवाई मुळे पथकाचे सर्व थरातुन कौतुक होत आहे ...
To Top