स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना प्रशासनाकडून अभिवादन

Pune Reporter


 

बारामती दि.१२ :

  महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री  स्वर्गीय  यशवंतराव चव्हाण  यांच्या जयंती निमित्त निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी तहसिल  कार्यालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी  तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

To Top