सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जावली ! प्रतापगड कारखान्याच्या निवडणूकीत संस्थापक पैनल एकतर्फ़ी विजयी होणार : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
जावली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अस्मिता असणाऱ्या प्रतापगड कारखान्याचा निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून संस्थापक पैनल व कारखाना बचाव पैनल मधे आरोप प्रत्यारोप होत असून, संस्थापक पैनल च्या प्रचारार्थ सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गटात प्रचार सभा घेतली यावेळी बोलताना त्यानी कारखाना बचाव पैनल चे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांच्यावर निशाना साधत राजकीय स्वार्था पोटी कारखान्याची निवडणूक लादली  असल्याचे सांगितले
                जावली तालुक्यातील खर्शी सायगाव गटात झालेल्या सभेत बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले,विरोधकानी जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणूक डोळ्या समोर ठेवून अडचणी मधे असलेल्या प्रतापगड ची निवडणुक लावून आणखीन ही संस्था अडचणी मधे आणली आहे,जे सभासद आहेत त्यानीच प्रतापगड बद्दल बोलावे मि कायम या संस्थेच्या वाटचाली साठी पाठीशी आहे,तालुक्यात सहकार टिकविन्यासाठी सौरभ शिंदे व सुनेत्रा शिंदे यांनी पाठीशी ताकद नसताना प्रतापगड कारखाना पवार साहेबांच्या सहकार्याने सभासदांच्या मालकीचा ठेवला,सभासदानी हे विसरून जावू नये, कारखाना भविष्यात नक्कीच चालू होईल प्रतापगडच्या कोणत्याही संचालकावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, नैसर्गिक कारणाने प्रतापगड बंद आहे,त्यामुळे प्रतापगड ची निवडणुक एकतर्फि होईल व संस्थापक पैनल विजयी होईल यात शंका नाही 
             राजकीय संघर्ष विसरून सर्वानी एकत्र येवून प्रतापगड वाचवूयात संधी साधु व संस्था अडचणी मधे आणणाऱ्या लोकांना दूर ठेवा, स्वतःचे पैनल पूर्ण करू न शकणाऱ्या व मतदान कसे करायचे हेच माहित नाही अश्या लोकांच्या बुद्धि ची कीव येते,प्रतापगड व किसनवीर कारखाना करार बाबत कधी चर्चा अथवा तो मोडण्या साठी कधी प्रयत्न न करणाऱ्या लोकांनी प्रतापगड बाबत बोलणे योग्य नाही त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिति चे निवडणुकीचे राजकारण सहकारात आणून फक्त त्रास देण्याचे काम विरोधक करीत आहेत,
        येणाऱ्या काळात सौरभ शिंदे च्या पाठीशी राहून प्रतापगड साठी संस्थापक पैनल च्या सर्व उमेदवाराना विजयी करण्याचे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6983,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जावली ! प्रतापगड कारखान्याच्या निवडणूकीत संस्थापक पैनल एकतर्फ़ी विजयी होणार : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
जावली ! प्रतापगड कारखान्याच्या निवडणूकीत संस्थापक पैनल एकतर्फ़ी विजयी होणार : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEht8lJH7w6DYuMjyQeHCW2Ner_ATuSWFQGzAL1TGA3HGzNaGlZ7tiLc4UiP7UaF39E6tHYi5P1Jkc4ngMIk0EKQBMyDX5KLxKNOiWJDlYmAHU3Bb7JshSgMpY4yyxjlMCbzGvqC641DXHPg/s1600/1646996387175709-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEht8lJH7w6DYuMjyQeHCW2Ner_ATuSWFQGzAL1TGA3HGzNaGlZ7tiLc4UiP7UaF39E6tHYi5P1Jkc4ngMIk0EKQBMyDX5KLxKNOiWJDlYmAHU3Bb7JshSgMpY4yyxjlMCbzGvqC641DXHPg/s72-c/1646996387175709-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/03/blog-post_44.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/03/blog-post_44.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy