लोणंद प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यात लोणंद पोलीसनी, तुप / चिक देण्याचा बहाणा करुन चोरी करणारे आरोपीस पकडले . दिनांक 7.02.2022 रोजी तुम्हाला तुप देण्यासाठी आप्पानी पाठविले आहे , तुम्ही मला ओळखले नाही का , असा बहाणा करुन फिर्यादीस बोलण्यास गुंतवून त्याचेकडील 30,000 रुपये रोख रक्कम हात चलाखीने चोरुन नेण्याची घटना लोणंद येथे घडली होती . त्यानुसार मिळाले माहितीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता .
सदर गुन्हयाचे अनुषंगाने सहा पोलीस निरीक्षक विशाल के वायकर व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सीसीटिव्ही व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीचा शोध सुरु ठेवून सदर आरोपीचा सीसीटिव्हीचे आधारे शोध घेवुन आरोपी अनिल रघुनाथ बिरदवडे रा.गुणवडी ता.बारामती जि.पुणे हा असल्याचे निष्पण करुन त्यास ताब्यात घेवून त्याचेकडुन गुन्हयातील चोरलेली रोख रक्कम 30,000 रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल ही जप्त करण्यात आली आहे
. अजयकुमार बन्सल , पोलीस अधिक्षक सातारा , धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक ,. तानाजी बरडे , उपविभागीय पोलीस अधिकारी , फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे विशाल के . वायकर , सहायक पोलीस निरीक्षक गणेश जी . माने , पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार संतोष नाळे , श्रीनाथ कदम , अभिजीत धनवट , अमोल पवार , सर्जेराव सुळ , अविनाश शिंदे यांनी सदर कारवाई केली केले कारवाई बाबत विशाल के वायकर सहायक पोलीस निरीक्षक , लोणंद व त्याचे सहका - याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे . ●णा करुन चोरी करणारे आरोपीस लोणंद पोलीसानी पकडले . दिनांक 7.02.2022 रोजी तुम्हाला तुप देण्यासाठी आप्पानी पाठविले आहे , तुम्ही मला ओळखले नाही का , असा बहाणा करुन फिर्यादीस बोलण्यास गुंतवून त्याचेकडील 30,000 रुपये रोख रक्कम हात चलाखीने चोरुन नेण्याची घटना लोणंद येथे घडली होती . त्यानुसार मिळाले माहितीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर गुन्हयाचे अनुषंगाने सहा पोलीस निरीक्षक विशाल के वायकर व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सीसीटिव्ही व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीचा शोध सुरु ठेवून सदर आरोपीचा सीसीटिव्हीचे आधारे शोध घेवुन आरोपी अनिल रघुनाथ बिरदवडे रा.गुणवडी ता.बारामती जि.पुणे हा असल्याचे निष्पण करुन त्यास ताब्यात घेवून त्याचेकडुन गुन्हयातील चोरलेली रोख रक्कम 30,000 रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल ही जप्त करण्यात आली आहे . . अजयकुमार बन्सल , पोलीस अधिक्षक सातारा , धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक ,. तानाजी बरडे , उपविभागीय पोलीस अधिकारी , फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे विशाल के . वायकर , सहायक पोलीस निरीक्षक .गणेश जी . माने , पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार संतोष नाळे , श्रीनाथ कदम , अभिजीत धनवट , अमोल पवार , सर्जेराव सुळ , अविनाश शिंदे यांनी सदर कारवाई केली केले कारवाई बाबत विशाल के वायकर सहायक पोलीस निरीक्षक , लोणंद व त्याचे सहका - याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे . ●
COMMENTS