सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती शहर पोलिसांनी घरफोडी टोळी पकडून दागिने हस्तगत केल्याबद्दल 'बेस्ट रिकव्हरी' अवॉर्डने सन्मानित

बारामती दि १५

 बारामती शहरातील घरफोडी टोळी पकडून दागिने हस्तगत करणारे शहर पोलिस टीम चा पोलीस अधीक्षक यांचेकडून सत्कार

बारामती शहरांमध्ये बंद घरे फोडून लूट करून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हे उघड करणेबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे या प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी बाबत माहिती काढून तपास करावयाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे  गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार अभिजीत कांबळे संजय जाधव संजय जगदाळे रामचंद्र शिंदे कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर तुषार चव्हाण बंडू कोठे अंकुश दळवी रणजीत देवकर दशरथ इंगोले अजित राऊत असे तपास पथक तयार करून या प्रकारचे गुन्ह्याचे पद्धतीचा अभ्यास करून शेजारील जिल्ह्यातील आरोपी ची माहिती घेतली असता आरोपी नामे लोकेश रावसाहेब सुतार वय 28 वर्षे राहणार लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली हा कळंबा कोल्हापूर येथील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असून त्याची पद्धत याच प्रकारे गुन्हे करण्याची असल्याने व तो अटल घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्याच बारामती शहर पोलीस स्टेशन ने ताबा वारंट ने आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण रीतीने समांतर चौकशी तपास केला असता सदर आरोपीने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्व दिवसा घरफोडी त्याचा साथीदार संदीप यशवंत पाटील राहणार लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली याच्यासह निष्पन्न झाले आहे त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे सदर आरोपी यांचेकडून खालील गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२०२१ भादवि कलम ४५४,३८० नुसार गुन्हा दाखल होतात त्या आरोपींकडून  एकूण सात लाख 20 हजार 300 रुपये किमतीचा व 177 ग्रॅम 17 तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत
 बारामती शहर पोलीस ठाणे महिलांचे बचत करून खरेदी केलेले श्रीधन दागिने जप्त केल्याने यातील फिर्यादी यांचे चेहऱ्यावर समाधान दिसून आले होते  . या गुण्याचे शोध लागल्याने बारामती शहरात गेले ४ महिन्यापासून घरफोडी झालेली नाही . या बाबत आज दि १५ रोजी पोलीस अधीक्षक पुणे यांनी बेस्ट रेकव्हरी फेबु्रवारी  हे बक्षीस  मिळाले व पोलीस पथकाचा क्राइम  मीटिंग मध्ये सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक स पो नीउमेश दंडीले देवकर ,सुनील कोठे,कल्याण खांडेकर ,दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7051,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती शहर पोलिसांनी घरफोडी टोळी पकडून दागिने हस्तगत केल्याबद्दल 'बेस्ट रिकव्हरी' अवॉर्डने सन्मानित
बारामती शहर पोलिसांनी घरफोडी टोळी पकडून दागिने हस्तगत केल्याबद्दल 'बेस्ट रिकव्हरी' अवॉर्डने सन्मानित
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCPpTl-fT5l9e3-beRsUWqOFuuqmSLtc4OUEkdLZhvi4IxbVv_hh7fTAwZtYzYc09KR8VRtNaAguQ0nYMDwucuB49h-CvaGzCoEhFpBzlTSL3UT_Se8d9gBfMzJT9N094k_fG1j30PxQY/s1600/1650004720612142-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCPpTl-fT5l9e3-beRsUWqOFuuqmSLtc4OUEkdLZhvi4IxbVv_hh7fTAwZtYzYc09KR8VRtNaAguQ0nYMDwucuB49h-CvaGzCoEhFpBzlTSL3UT_Se8d9gBfMzJT9N094k_fG1j30PxQY/s72-c/1650004720612142-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_30.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_30.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy