सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी दोघांना ताब्यात घेत चार मोटारसायकली केल्या हस्तगत


बारामती दि १५
     बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 3/ 2/2022 रोजी  3 मोटर सायकल चोरी गेल्या बाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच एका मोटर सायकल चोरास ताब्यात घेऊन बारामती एमआयडीसी परिसर व पुण्यामधून चोरीस गेलेल्या 8 टू व्हीलर बारामती तालुका पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. परंतु दिनांक 3/ 2/ 22 रोजी चोरीस गेलेल्या गाड्या यामध्ये मिळून न आल्याने पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण साहेब यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे तपास पथक यांना सदर मोटरसायकल बाबत तपास करून लवकर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्या बाबत सूचना केल्या होत्या . त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगुटे  तपास पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक अमोल नरुटे ,रणजीत मुळीक व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांनी चोरून नेलेल्या मोटरसायकल शोधण्यासाठी कसोशिने प्रयत्न चालू केले होते. दिनांक 12/ 4/2022  रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व बार्शी जिल्हा सोलापूर येथून मोटारसायकल चोरी करणारे 1. आदर्श आप्पासाहेब कदम. वय -18 वर्ष रा. नारी ता.बार्शी जिल्हा सोलापूर  2. शिवशंकर वामनराव लबडे वय 18 वर्ष राहणार मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद यांना बार्शी जिल्हा सोलापूर येथून तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना ताब्यात घेण्यात आले . व त्यांच्याकडून सदर चोरीस  गेलेल्या चार टू व्हीलर गाड्या देखील रिकव्हर करण्यात आल्या आहेत.
याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 58/ 22 भादवि कलम 379 गुन्हा रजि. नंबर 77/ 22 भादवि कलम 379 गुन्हा रजि. नंबर 144 / 22 भादवि कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल आहेत.
     सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक  अभिनव  देशमुख साहेब पुणे ग्रामीण .अप्पर पोलीस अधीक्षक  मिलिंद जी मोहिते साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण .उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब बारामती विभाग. पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण साहेब बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगुटे पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक अमोल नरुटे, रणजीत मुळीक ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत ,नितीन कांबळे या सर्वांनी मिळून केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार रमेश भोसले व राम कानगुडे हे करीत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी दोघांना ताब्यात घेत चार मोटारसायकली केल्या हस्तगत
बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी दोघांना ताब्यात घेत चार मोटारसायकली केल्या हस्तगत
https://lh3.googleusercontent.com/-liI3D09hqng/YlkQElYWbYI/AAAAAAAAFGE/tm_FIuhMKz0QwD9-fFoohiOsjcMWpGX3wCNcBGAsYHQ/s1600/1650003982945707-0.png
https://lh3.googleusercontent.com/-liI3D09hqng/YlkQElYWbYI/AAAAAAAAFGE/tm_FIuhMKz0QwD9-fFoohiOsjcMWpGX3wCNcBGAsYHQ/s72-c/1650003982945707-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_60.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_60.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy