बारामती पश्चिम ! भगवाननाना सोसायटीच्या अध्यक्षपदी ऋतुराज काकडे तर उपाध्यक्षपदी बापूराव लकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
खंडोबाचीवाडी ता बारामती येथील भगवाननाना विविध सहकारी    सोसायटीच्या अध्यक्षपदी ऋतुराज रतनराव काकडे यांची तर उपाध्यक्षपदी बापूराव चांगदेव लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
            आज सकाळी ही निवड 
 सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे,माजी उपाध्यक्ष  शैलेश रासकर,माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफने, माजी संचालक वसंत मदने, नाना लकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. 
      निवडणूक निर्णय अधिकारी देवकाते व सचिव घोंगडे यांनी काम पाहिले.
To Top