सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता बारामती येथील उत्कर्ष आश्रमशाळेतील प्रभाकर अर्जुन कांबळे यांची "प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य" या संघटनेच्या आश्रमशाळा विभागातील पुणे विभाग कार्यकारीणीमध्ये विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत प्राचार्या रोहिणी सावंत प्राथमिक चे मुख्याध्यापक मोकाशी तसेच सरक धुळे, माने, दौंड राज्य संघटना प्रमुख रविंद्र पांदे महानवर, फुके, जगताप, सातारा पवार, सोलापूर पाटील, कोल्हापूर महामुनी, सातारा फाळके सर कोल्हापूर हांडे, महाले, जुन्नर जाधव,।वाघोली जाधव, शिरूर कराड, अंबेजोगाई बीड आदींनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS