सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सांगवी : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लाटे श्री हरीबुवा सोसायटीच्या अध्यक्षपदी
अशोक नारायण खलाटे तर उपाध्यक्षपदी हरिभाऊ साबळे यांची बिनविरोध निवड पार पडली. संस्थेचे मार्गदर्शक नानासो रामचंद्र खलाटे व सचिन बाबा खलाटे, सरपंच उमेश साळुंखे, नामदेवराव खलाटे माजी संचालक सोमेश्वर कारखाना विश्वासराव खलाटे, दिलीप खलाटे संदीप निंबाळकर, बजरंग कोळेकर बाळासाहेब बोबडे, दिपक खलाटे अमरदीप खलाटे, मनोज खलाटे सचिव जयवंत खलाटे सहसचिव रवींद्र खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालक मंडळ पुढीलप्रमाणे-----
सचिन खलाटे, अनिल खलाटे, अशोक खलाटे, शिवाजी ताकवले, राजेंद्र खलाटे, दत्तात्रय खलाटे, सादिक पठाण, शिवाजी ननवरे, संदीप वाघमारे, नामदेव कोळेकर, देवता खलाटे व संगीता सुरळकर