सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

भोर ! राजगड आमचा होता,आहे आणि राहणार : आमदार संग्राम थोपटे



भोर प्रतिनिधी  
पंचवार्षिक निवडणूकित विरोधकांचा धुव्वा- राजगड सहकार पॅनलचा १७ जागांवर विजय
      राजगड सहकारी साखर कारखाच्या २०२१ -२२ च्या निवडणुकीत मतदार राजाने सत्याचा मार्ग अवलंबित विरोधकांचा चांगलाच धुव्वा उडविला असल्याने निवडणुकीतील ७ जागांवर राजगड सहकार पॅनल (काँग्रेस)चा दणदणीत विजय झाला आहे.यामुळे राजगड आमचा होता, आहे आणि पुढील काळात आमचाच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी आयटीआय येथील निकाल कक्षाच्या बाहेर उमेदवारांचे स्वागत करताना केले.
     राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकूण १७ जागांसाठी लागली होती.निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघार घेण्याचा दिवशी काँग्रेस पक्षाच्या १० जागा बिनविरोध झाल्या होत्या.तर ७ जागांसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्या तिरंगी लढत होत निवडणूक लागली होती.यात काँग्रेस बिनविरोध १० जागा तर निवडून ७ जागांवर आल्याने विरोधकांचा या निवडणुकीत चांगलाच धुव्वा उडाला आहे.काँग्रेसने १७ पैकी १७ जागांवर विजय मिळविल्याने राजगडचे शिलेदार थोपटेच ठरले आहेत.
काँग्रेसचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे
     संग्राम अनंतराव थोपटे, उत्तम थोपटे ,पोपट सुके, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे ,प्रताप शिळीमकर, दिनकर धरपाळे ,सोमनाथ वचकल ,दत्तात्रय चव्हाण, किसनराव सोनवणे, विकास कोंडे ,शिवाजी कोंडे, अशोक शेलार, सुरेखा निगडे ,शोभा जाधव, संदीप नगीने ,चंद्रकांत सागळे.


COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : भोर ! राजगड आमचा होता,आहे आणि राहणार : आमदार संग्राम थोपटे
भोर ! राजगड आमचा होता,आहे आणि राहणार : आमदार संग्राम थोपटे
https://lh3.googleusercontent.com/-6dnfFUMA6wA/YpXwdNAo83I/AAAAAAAAFYQ/18fei7oZ4v4q-mUq1s8MG4LVwVZ95jV6ACNcBGAsYHQ/s1600/1653993575038334-0.png
https://lh3.googleusercontent.com/-6dnfFUMA6wA/YpXwdNAo83I/AAAAAAAAFYQ/18fei7oZ4v4q-mUq1s8MG4LVwVZ95jV6ACNcBGAsYHQ/s72-c/1653993575038334-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_325.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_325.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy