बिग ब्रेकिंग ! आंबी येथे चारचाकी - मोटारसायकलचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टीम  - - -
बारामती प्रतिनिधी  

बारामती तालुक्यातील आंबी येथे मोरगाव बारामती रस्त्यावर चारचाकी - मोटारसायकलची समोरासमोर धडक   भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे  

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात - - - 
To Top