बारामती तालुक्यात पावसाची दमदार हजेरी : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती मिलिमीटर पाऊस
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल दिवसभराचा असह्य उकाडा ..आणि रात्री दीड वाजता पावसाची दमदार हजेरी... हा पाऊस शेतकरी वर्गाला सुखावणारा असला तरी..१५ जून ची ऊस लागवडीची कामे काही काळ थंडावणार आहेत.
----------
बारामती तालुक्यात पर्जन्यमान स्थिती
COMMENTS