सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नीरा (ता.पुरंदर) येथील रहिवासी धनराज उर्फ राजू पिलाजी माने वय ७६ यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. २० रोजी निधन झाले आहे. अंत्यवाधी सायंकाळी पाचच्या सुमारास होईल.
नीरा ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकच्या सदस्या राधाताई माने व पुणे जिल्हा भाजपाचे कार्यकारणी सदस्य तथ बारामतीचे विस्तारक योगेंद्र (आण्णा) माने यांचे वडील राजु माने यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.