निधन वार्ता ! वाणेवाडी येथील शिवराम करडे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (लक्ष्मीनगर) ता बारामती येथील शिवराम बापू करडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते ८५ वर्षांचे होते. 
            त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी शेखर नामदास व विनोद नामदास (महाराष्ट्र पोलीस) यांचे ते आजोबा होते. 
To Top