सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जावली ! प्रतिनिधी : धंनजय गोरे ! अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध


सोमेश्वर रिपोर्टर टीम-------      
जावली : प्रतिनिधि धनंजय गोरे
महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील नावाजलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे.  कारखान्याच्या सर्व मतदारसंघात निवडून द्यायच्या प्रतिनिधी संख्येइतकेच उमेदवार त्या- त्या मतदारसंघात शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला आहे. 
              अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या.शाहुनगर-शेंद्रे,ता.जि.सातारा या कारखान्याची सन-२०२२-२०२३ ते २०२७-२०२८ या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ च्या नियम ३२ मधील तरतुदीनुसार सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ऊस उत्पादक सभासद गट क्र. -१ सातारामधून भोसले शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे, सावंत नामदेव विष्णू, घोरपडे राजेंद्र भिकू हे बिनविरोध निवडून आले. व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -२ नागठाणेमधून साळुंखे मोहनराव नथुराम, निकम एकनाथ उर्फ सुनिल दत्तात्रय, साळुंखे  यशवंत हरी यांची बिनविरोध निवड झाली. 
              व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -३ अतितमधून काळभोर शिवाजी रघुनाथ, जगदाळे रामचंद्र रंगराव, जाधव बजरंग श्रीरंग, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक-४ चिंचणेररमधून  शेडगे विश्वास रामचंद्र, घोरपडे भास्कर एकनाथ, घोरपडे विजयकुमार आनंदराव, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -५ गोवेमधून सावंत सर्जेराव दिनकरराव, साबळे पांडुरंग आप्पाजी, पाटील नितीन भानुदास हे बिनविरोध झाले. 
            सातारा उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून साळुंखे शशिकांत यशवंत, महिला राखीव मतदार संघातून फडतरे विजया सत्पाल आणि शेलार वनिता अशोक, इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून कुंभार जयवंत रामचंद्र, वि.जा.भ.ज./विमाप्र राखीव मतदार संघातून कुराडे अशोक रामचंद्र, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातून पवार वसंत जगन्नाथ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जावली ! प्रतिनिधी : धंनजय गोरे ! अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध
जावली ! प्रतिनिधी : धंनजय गोरे ! अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध
https://lh3.googleusercontent.com/-Ytp_hGNGKug/Ysj8HISge2I/AAAAAAAASIw/xIRPsdmKSIAlDG25OMXCljLx0VBLvt-AQCNcBGAsYHQ/s1600/1657338903526817-0.png
https://lh3.googleusercontent.com/-Ytp_hGNGKug/Ysj8HISge2I/AAAAAAAASIw/xIRPsdmKSIAlDG25OMXCljLx0VBLvt-AQCNcBGAsYHQ/s72-c/1657338903526817-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/07/blog-post_88.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/07/blog-post_88.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy