फलटण बिग ब्रेकिंग ! दिगंबर आगवणे यांचा लाॅकअपमधे आत्महत्येचा प्रयत्न

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
 दिगंबर आगवणे याने लोणंद पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये आज सकाळी (दि.३०) सात वाजताच्या दरम्यान टॉवेल फाडून गळफास घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजत आहे . सध्या दिगंबर आगवणे यांची तब्येत ठिक असून त्यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
To Top