सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर विमानतळ विरोधी पारगावकरांना पुरंदरच्या पत्रकारांची साथ ! पण आता होऊ लागली पत्रकारांची ऍलर्जी


सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पारगाव : प्रतिनिधी
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधी पारगावकरांना
पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ  हा गेली अनेक वर्षांपासून नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. नुकतेच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार राज्यात स्थापन झाले आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर तालुक्यातील  पार पडलेल्या सभेनंतर पुरंदरचा विमानतळ मुद्दा पुन्हा  चर्चेत आला आणि जसं विमानतळ चर्चेत आलं तसा विमानतळाचा विरोध  करणाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली परंतु विमानतळ बाधित सात गावांमधील सर्वात मोठा गाव असलेल्या पारगावकरांनी  मात्र विमानतळ विरोधासोबतच पत्रकार बद्दलच्या आक्षेपार्ह  भावना देखील आता समोर येत आहे. 
 विमानतळ विरोधी  आंदोलन सुरू झाल्यापासून प्रसारमाध्यमांनी स्थानिक  शेतकरी व विमानतळ बाधितांसोबत उभ राहत त्यांच्या लढ्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिल मात्र आता या पारगावकरांना पत्रकारांची ऍलर्जी झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. दोन दिवसापूर्वी पारगावकरांची ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत विमानतळ विरोधी ठराव पारित करण्यासाठी व त्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी  पत्रकारांनाही बोलावण्यात आले  परंतु यावेळी जाणीवपूर्वक  पत्रकारांवरती आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करण्यातच पारगावकरांचं पत्रकारांबद्दलचा आदरभाव दिसून आला, प्रसारमाध्यमांनी केवळ यांच्या विमानतळ विरोधी बातम्या करायच्या आणि बिनबुडाचे आरोप पत्रकारांवर करायचे  अशीच निव्वळ  अपेक्षा या ग्रामस्थांची  आहे  असेच दिसून येत आहे . विशेष म्हणजे  पत्रकारांवरती आरोप करताना पारगावकर हे देखील विसरले की गेली सहा ते सात वर्षांपासून विमानतळ विरोधी होणारा हा संघर्ष पत्रकार आणि प्रसार माध्यमांनीच उचलून धरला आहे. 
 परंतु गरज सरो आणि वैद्य मरो अशीच पद्धत अवलंबित   कसल्याही गोष्टीचा भान व साधी  कृतज्ञता ही न दाखवता कृतघ्नपणे पारगावकरांनी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक  देऊन पत्रकारांचा कोणताही मुलाहिजा  न ठेवल्याने आता पत्रकारांचाही पारगावकरांबद्दलचं मत बदलले तर वावगे ठरणार नाही   पत्रकारांवरती बेफानपणे, बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विमानतळ विरोधी पारगावकरांना आता प्रसार माध्यमे खरच साथ देतील का? हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7047,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर विमानतळ विरोधी पारगावकरांना पुरंदरच्या पत्रकारांची साथ ! पण आता होऊ लागली पत्रकारांची ऍलर्जी
पुरंदर विमानतळ विरोधी पारगावकरांना पुरंदरच्या पत्रकारांची साथ ! पण आता होऊ लागली पत्रकारांची ऍलर्जी
https://lh3.googleusercontent.com/-J3JqPOF0_7M/YxiZP_qGUiI/AAAAAAAATJw/5LsmuSaM12Y5TCAD56qQaCX3NrX2mUdUwCNcBGAsYHQ/s1600/1662556473363760-0.png
https://lh3.googleusercontent.com/-J3JqPOF0_7M/YxiZP_qGUiI/AAAAAAAATJw/5LsmuSaM12Y5TCAD56qQaCX3NrX2mUdUwCNcBGAsYHQ/s72-c/1662556473363760-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/09/blog-post_30.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/09/blog-post_30.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy