भोर ! पत्रकार बाळू शिंदे यांना मातृशोक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील माळवाडी (संगमनेर) येथील जेष्ठ पत्रकार बाळू शिंदे यांच्या मातोश्री सामाजिक कार्यकर्त्या .केशरबाई खंडू शिंदे वय -७२ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
      त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, एक मुलगी,सूना ,नातवंडे असा परिवार आहे.केशरबाई शिंदे यांच्या जाण्याने माळवाडी ( संगमनेर) ता.भोर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

केशरबाई यांचा फोटो पाठवीत आहे.
                                             संतोष म्हस्के
To Top