दुःखद निधन ! फलटण येथील हुसेनबी शेख यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
तिरकवाडी ता.फलटण येथील मातोश्री हुसेनबी महंमद शेख 
यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. 
         त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगुभाई महंमद शेख यांच्या त्या मातोश्री होत. 
To Top