सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दौंड येथील कमल गजानन आळंदीकर वय 75 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर, ऍड. गणेश आळंदीकर व सराफ व्यावसायिक दिपक आळंदीकर यांच्या त्या सख्ख्या चुलती होत.